Ravindra Jadeja : दुखापतीनंतर पहिल्यांदा बॅटिंगला उतरलेल्या रवींद्र जाडेजाचा परफॉर्मन्स कसा आहे?

| Updated on: Jan 26, 2023 | 2:15 PM

Ravindra Jadeja : टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर रवींद्र जाडेजा सध्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत तामिळनाडू विरुद्ध खेळतोय. चेन्नईमध्ये सुरु असलेल्या सामन्यात जाडेजा सौराष्ट्राच नेतृत्व करतोय.

Ravindra Jadeja : दुखापतीनंतर पहिल्यांदा बॅटिंगला उतरलेल्या रवींद्र जाडेजाचा परफॉर्मन्स कसा आहे?
Ravindra-jadeja
Follow us on