SA vs BAN : ट्रिस्टन स्टब्सने ठोकलं कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक, अशी आहे आतापर्यंतची कामगिरी

बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण अफ्रिका मजबूत स्थितीत आहे. दक्षिण अफ्रिकेने पहिल्या दिवशी 2 गडी बाद 307 धावा केल्या. पहिल्या डावात जॉर्झी आणि ट्रिस्टन स्टब्सने द्विशतकी भागीदारी केली. तसेच दोघांनी शतकही झळकावली.

| Updated on: Oct 29, 2024 | 7:20 PM
1 / 5
बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण अफ्रिकेने पहिल्या दिवशी 2 बाद 307 धावा केल्या आहेत. पहिल्याच दिवशी दक्षिण अफ्रिकेने मजबूत खेळी केल्यानं बांग्लादेश पराभवाच्या दरीत घसरली आहे. दुसऱ्या दिवशी 400 पार धावा झाल्या तर बांगलादेशला कमबॅक करणं खूपच कठीण जाईल.  (फोटो : South Africa Twitter)

2 / 5
(Photo : South Africa Twitter)

(Photo : South Africa Twitter)

3 / 5
ट्रिस्टन स्टब्सने यावर्षी भारतीय क्रिकेट संघाविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला  होता. त्याने आतापर्यंत 5 कसोटी सामने खेळले आहेत आणि 9 डावात 301 धावा केल्या आहेत. (Photo : AFP)

4 / 5
ट्रिस्टन स्टब्सने  बांगलादेशविरुद्ध 2 कसोटी सामने खेळले आहेत आणि 3 डावात 79.50 च्या उत्कृष्ट सरासरीने 159 धावा केल्या आहेत.(Photo :Stubbs Instagram)

5 / 5
स्टब्स दक्षिण आफ्रिकेसाठी तिन्ही फॉर्मेट खेळतो. स्टब्सने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 21 सामन्यांच्या 33 डावांमध्ये 4 वेळा नाबाद राहून 1,396 धावा केल्या आहेत. त्याने 5 शतके आणि 2 अर्धशतके झळकावली आहेत.स्टब्सने आपल्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत त्रिशतकही ठोकले आहे.(Photo :Stubbs Instagram)