AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA: शुबमन गिल दुसरा कसोटी सामना खेळणार की नाही? गौतम गंभीर म्हणाला…

कोलकाता कसोटी सामन्यात भारतीय संघ 10 फलंदाजांसह खेळला. शुबमन गिलच्या मानेला दुखापत झाल्याने रिटायर्ड ह्ट होत तंबूत परतला. त्यानंतर फलंदाजीला आलाच नाही. दुसऱ्या डावात फलंदाजीही केली नाही.

| Updated on: Nov 16, 2025 | 6:33 PM
Share
दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या पहिल्याच कसोटी सामन्यात भारताला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. विजयासाठी दिलेल्या 124 धावा भारताला करता आल्या नाहीत. हा सामना भारताने 30 धावांनी गमावला. त्यामुळे मालिका वाचवण्यासाठी भारताला काहीही करून दुसरा कसोटी सामना जिंकणं भाग आहे.  (Photo: PTI)

1 / 5
दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी भारताचं टेन्शन वाढलं आहे. कारण शुबमन गिल या सामन्यात खेळणार की नाही हे स्पष्ट नाही. कारण अजूनही तो दुखापतीतून सावरलेला नाही. गिलला कोलकात्यात गंभीर दुखापत होत होती. त्यामुळे रिटायर्ड हर्ट झाला होता. (Photo: PTI)

2 / 5
गिल पहिल्या डावात 4 धावा करून रिटायर्ड हर्ट झाला आणि त्यानंतर फलंदाजीला उतरलाच नाही. त्यानंतर कोलकात्यातील एका रुग्णालयात त्याला भरती केलं गेलं. त्यामुळे दुसऱ्या डावातही फलंदाजीला उतरला नाही. त्याचा फटका टीम इंडियाला बसला असंच म्हणावं लागेल. (Photo: PTI)

3 / 5
शुबमन गिल दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार की नाही? असा प्रश्न आहे. याबाबत गौतम गंभीरने अपडेट दिले आहेत. गौतम गंभीरने सांगितलं की, गिलच्या स्थितीवर नजर ठेवून आहोत. टीमच्या फिजियोचा निर्णय घेऊ आणि त्यानंतर ठरवू. खेळणार की नाही? हे त्यानंतरच ठरेल. (Photo: PTI)

4 / 5
भारताचा दुसरा कसोटी सामना गुवाहाटीत 22 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. या मैदानावर पहिल्यांदाच कसोटी सामना होत आहे. जर गिल या सामन्यात खेळू शकला नाही तर उपकर्णधार ऋषभ पंतला संघाची धुरा सांभाळावी लागेल. पंतही नुकताच दुखापतीतून सावरून आला आहे. (Photo: PTI)

5 / 5
Follow Us
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...