- Marathi News Photo gallery Sports photos World police fire games maharashtra police vijay chaudhary rahul aware and narsingh yadav win gold medal in canada
कडक सॅल्युट! विजय चौधरी, राहुल आवारे आणि नरसिंग यादव त्रिकुटाची सुवर्ण कामिगरी
World Police Fire Games | कॅनडामध्ये झालेल्या विश्व पोलिस कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्र पोलीस दलातील विजय चौधरी, राहुल आवारे आणि नरसिंग यादव या तिघांनी सुवर्ण कामगिरी केली आहे.
1 / 6

कॅनडामधील विनिपेग इथे वर्ल्ड पोलिस आणि फायर गेम्स या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. या स्पर्धेत महाराष्ट्र पोलीस दलातील 3 खेळाडूंनी सुवर्ण कामगिरी केली आहे.
2 / 6

महाराष्ट्र पोलीस दलातील एकूण 3 अधिकाऱ्यांनी सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलंय.
3 / 6

या अधिकाऱ्यांनी सुवर्ण पदक मिळवत महाराष्ट्र पोलीस, महाराष्ट्र आणि देशाचं नाव गाजवलं.
4 / 6

कुस्ती स्पर्धेत नरसिंग यादव यांनी आपापल्या वजन गटात गोल्डन मेडल जिंकलंय.
5 / 6

राहुल आवारे यानेही गोल्डन मेडल पटकावलं.
6 / 6

तर ट्रिपल महाराष्ट्र केसरी जिंकलेल्या विजय चौधरी याने सुवर्ण कामगिरी केली.
पुणे महापालिकेत हायअलर्ट, भर दिवसा संपूर्ण इमारत रिकामी, एका ईमेलने
50 वर्षांपासून अशोक सराफ यांनी बोटातून काढली नाही ती अंगठी
लंडनमध्ये मंत्री-न्यायाधीश एकत्र? हे आम्हाला काय न्याय देणार?
विधान परिषदेच्या रणधुमाळीत भयंकर घडलं, कॉंग्रेस उमेदवार रातोरात गायब,
हे सर्व माझ्यासोबतच का..; रामचरणच्या बहिणीचा संघर्ष, पतीचं निधन अन..
लंडनमध्ये मंत्री-न्यायाधीश एकत्र? हे आम्हाला काय न्याय देणार?
विधान परिषदेच्या रणधुमाळीत भयंकर घडलं, कॉंग्रेस उमेदवार रातोरात गायब,
12 कांदा खरेदीदार संस्थांचे परवाने स्थगित, नेमकं कारण काय?
ऑपरेशन ब्लूस्टारवर गिरीश महाजनांना वक्तव्य भोवलं?
नाशिकचा तिढा कायम! फडणवीस-शिंदेंच्या चर्चेनंतरही गोकुळ गिते निवडणुकीवर