ZIM vs BAN: झिम्बाब्वेच्या कर्णधाराला बँड पथकाची मागावी लागली माफी, झालं असं की…

Richard Ngarava apologised: झिम्बाब्वे संघाचा कर्णधार रिचर्ड नगारवा याने ब्रास बँड पथकाची माफी मागितील. त्याने एक्स हँडलवर त्याने आपला माफीनाफा जाहीर केला आहे. पण त्याच्या सोशल मीडियावर माफी मागण्याची वेळ का आली? चला जाणून घेऊयात सविस्तर

| Updated on: Jul 11, 2026 | 4:18 PM
1 / 5
झिम्बाब्वेचा कर्णधार रिचर्ड नगारवा याने ब्रास बँड पथकाची माफी मागितली. बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात केलेल्या एका कृतीमुळे त्याला हा माफीनामा मागावा लागला आहे.  (Photo: X/Instagram)

झिम्बाब्वेचा कर्णधार रिचर्ड नगारवा याने ब्रास बँड पथकाची माफी मागितली. बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात केलेल्या एका कृतीमुळे त्याला हा माफीनामा मागावा लागला आहे. (Photo: X/Instagram)

2 / 5

झिम्बाब्वेचा कर्णधार रिचर्ड नगारवा याने दुसऱ्या वनडे सामन्यादरम्यात ब्रास बँड पथकाला थोडं हळू वाजवण्याची विनंती केली होती. कारण खेळाडूंना मैदानात लक्ष केंद्रीत करता येईल. (Photo: X/Instagram)

3 / 5

झिम्बाब्वेचा कर्णधाराने केलेल्या सूचनेनंतर वादाला फोडणी मिळाली आहे. बँड पथकाला हलक्या आवाजण्यास सांगितल्याने वाद निर्माण झाला आहे. बँड पथक संघाला पाठिंबा देण्यासाठी आलं होतं की संघाचं नुकसान करण्यासाठी असा प्रश्न उपस्थित केले जात आहेत. (Photo: X/Instagram)

4 / 5

बँड प्रकरण चिघळत असल्याचं पाहून झिम्बाब्वेचा कर्णधार रिचर्ड नगारवाने बँडची माफी मागितली आहे. त्याने एक्स खात्यावर ब्रास बँड पथक आणि क्रिकेट चाहत्यांची माफी मागितली आहे. (Photo: X/Instagram)

5 / 5

रिचर्ड नगारवाने दुसऱ्या वनडे सामन्यात केलेल्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त करत ब्रास बँड आणि क्रिकेट चाहत्यांची माफी मागितली. तसेच आम्हाला पाठिंबा देण्यासाठी मैदानात येता, त्यासाठी आभारही व्यक्त केले. (Photo: X/Instagram)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us