
सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करत ती तिच्या नव्या लूक्सची झलक तिच्या चाहत्यांना देतेय. नुकतंच मराठमोळ्या अंदाजात तिनं काही फोटो शेअर केले आहेत.

सई आणि आदित्यची लव्हस्टोरी दिवसेंदिवस अधिक रंजक होतेय.

आता तर दोघं लग्न करत आहेत.

गौतमीनं आता नवं फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये तिनं नऊवारी परिधान केली आहे. या लूकमध्ये ती प्रचंड सुंदर दिसत आहे.

या धमालीची झलक गौतमी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना देतेय.