PHOTO | ‘सई लूक’, मेकअप शिवाय अशी दिसते सई ताम्हणकर

सई ताम्हणकर समाजमाध्यमांवर अॅक्टिव्ह असते. सईचे विना मेकअपचे काही खास फोटो.

| Edited By: | Updated on: Oct 06, 2020 | 12:10 AM
1 / 8
'दुनियादारी' फेम मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरचा मोठा चाहता वर्ग आहे. तिचा हा चित्रपट 2013 मध्ये प्रदर्शित झाला होता.

2 / 8
लॉकडाऊनच्या आधीचा सईचा हा फोटो. ज्यामध्ये सई क्यूट दिसत आहे.

3 / 8
सईने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये  काम केलेले आहे. आपल्या बोल्ड भूमिकांमुळे ती नेहमीच चर्चेत असते.

4 / 8
क्लासमेट चित्रपटातील तिची भूमिका खास करुन तरुणांचा फारच भावली.

5 / 8
सईची मोठी फॅनफॉलोईंग तर आहेच. त्याचसोबत आपल्या जुण्या मैत्रीणींसोबतही सई वेळ घालवते.

6 / 8
मराठीतच नाही तर हिंदी चित्रपटांमध्येही सईने दमदार भूमिका केल्या आहेत.

7 / 8
'गझनी', 'वेक अप इंडिया', 'लव्ह सोनिया' या हिंदी चित्रपटांमध्ये तीने काम केले आहे.

8 / 8
सिद्धार्थ चांदेकर सईचा खास मित्र आहे. सई त्याला मर्जितला खास माणूस म्हणते.