Photo : स्टायलिश अँड स्टनिंग; अभिनेत्री पूजा सावंतचा हटके लूक

अभिनेत्री पूजा सावंतनं हटके लूकमधील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. (Stylish and Stunning; Actress Pooja Sawant's classic look)

| Updated on: Nov 27, 2020 | 5:11 PM
1 / 5
अभिनेत्री पूजा सावंत सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अ‍ॅक्टिव्ह असते. आता तिनं हटके लूकमधील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

2 / 5
अभिनेत्री पूजा सावंतनं 'क्षणभर विश्रांती' या चित्रपटातून सिनेसृष्टीत पाऊल टाकलं होतं.

3 / 5
तिनं आतापर्यंत मराठीमध्ये अनेक चित्रपट केले आहेत त्यामुळे आता तिचा चाहतावर्गसुद्धा मोठा आहे.

4 / 5
तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडलेले दिसत आहेत. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी भरपूर लाइक्स आणि कमेंट्स केल्या आहेत.

5 / 5
पूजा सध्या 'महाराष्ट्राज् बेस्ट डान्सर' या शोसाठी परीक्षकाची भूमिका साकारत आहे.