Sugar Price : साखरेनंतर आता गुळाचाही भाव प्रंचड वाढला, एका किलोसाठी लागणार…सणासुदीच्या काळात सामान्यांचे हाल!

गोड लागणाऱ्या साखरेचा वाढलेला हा भाव पाहून चहा कडू लागावा अशी परिस्थिती निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. दरम्यान, आता साखरेसोबतच गुळाचा भावही वाढला आहे.

| Updated on: Aug 22, 2026 | 4:52 PM
1 / 5
सध्या बाजारपेठेत साखरेचा भाव चांगलाच वाढला आहे. किरकोळ बाजारात तर साखरेच भाव 80 रुपयांच्या घरात पोहोचला आहे. अचानक झालेल्या या भाववाढीमुळे सामान्यांचे बजेट कोलमडले आहे.

2 / 5
गोड लागणाऱ्या साखरेचा वाढलेला हा भाव पाहून चहा कडू लागावा अशी परिस्थिती निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. दरम्यान, आता साखरेसोबतच गुळाचा भावही वाढला आहे.

गोड लागणाऱ्या साखरेचा वाढलेला हा भाव पाहून चहा कडू लागावा अशी परिस्थिती निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. दरम्यान, आता साखरेसोबतच गुळाचा भावही वाढला आहे.

3 / 5
नाशिकमधील इगतपुरीत ऐन सणासुदीच्या तोंडावर साखर आणि गुळाच्या दरात वाढ झाली आहे. साखरेचा दर ७६ ते ८० रुपये किलो तर गुळाचा दर ७० रुपये किलो झाला आहे.

4 / 5
 सध्या ईद-ए-मिलाद, रक्षाबंधन, जन्माष्टमी आणि गणेशोत्सवाचा काळ आहे. या सणासुदीच्या दिवशी गोडधोड पदार्थ करून खाल्ले जातात. अशा स्थितीत साखर तसेच गुळाचा भाव वाढला आहे. साखर महागल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार आहे.

5 / 5
मिठाईच्या उत्पादन खर्चात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. साखरेच्या दरवाढीचा चहा आणि मिठाईच्या किमतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. सणासुदीच्या काळात गोड पदार्थ महाग होऊ शकतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us