Photo : सनी लिओनीचा कलरफुल्ल अंदाज; पाहा फोटो

अभिनेत्री सनी लिओनी सध्या सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असते. आता तिचे नवे फोटो चाहत्यांचं लक्ष वेधत आहेत. (Sunny Leone's colorful look; See photo)

| Updated on: Nov 23, 2020 | 7:12 PM
1 / 5
अभिनेत्री आणि मॉडेल सनी लिओनी सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अ‍ॅक्टिव्ह असते. आता तिचे नवे फोटो चाहत्यांचं लक्ष वेधत आहेत.

2 / 5
लाल रंगाच्या या ड्रेसमध्ये तिचं सौंदर्य अधिकच खुलून उठत असून ती अप्रतिम दिसत आहे. तिच्या चाहत्यांना तिचा हा लूक प्रचंड आवडला आहे.

3 / 5
पॉर्न इंडस्ट्रीमधून आलेल्या सनीने नंतर त्या इंडस्ट्रीपासून फारकत घेतली. नंतर तिने मॉडेलिंगचा मार्ग निवडला.

4 / 5
मॉडेलिंग करतानाचं तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. बॉलिवूडमध्ये अनेक बोल्ड चित्रपटांमध्ये काम करत तिनं बॉलिवूडमध्ये आपलं स्थान प्रस्थापित केलं.

5 / 5
'वन नाईट स्टँड', 'जिस्म 2', 'रागिनी एमएमएस 2', 'हेट स्टोरी 2' असे अनेक हिट चित्रपट तिने दिले आहेत.