Photo : सनी लिओनीचा सोशल मीडियावर जलवा, पाहा फोटो

| Updated on: Mar 09, 2021 | 6:05 PM

बोल्ड व्यक्तिमत्वासाठी ओळखल्या जाणाऱ्या सनीनं आता तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Sunny Leone's hot Photos)

1 / 5
बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी  सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते. चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडीओ शेअर करते.

2 / 5
बोल्ड व्यक्तिमत्वासाठी ओळखल्या जाणाऱ्या सनीनं आता तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

3 / 5
पॉर्न फिल्म इंडस्ट्रीतून सनीच्या करियरला सुरुवात झाली होती. मात्र पॉर्न फिल्म इंडस्ट्रीला रामराम ठोकून सनीनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

4 / 5
2012 मध्ये सनीनं 'जिस्म 2' या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

5 / 5
आता तिचे हे फोटो चाहत्यांना घायाळ करत आहेत.