18 वर्षांची मैत्री,  8 वर्षांचा संसार, अभिनेता धनुष आणि ऐश्वर्या यांची ‘अशी’ आहे लव्हस्टोरी

| Edited By: | Updated on: Jan 18, 2022 | 11:15 AM
1 / 4
काढस कोंडे या धनुषच्या चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी या दोघांची पहिली भेट झाली. यावेळी धनुषच्या कुटुंबातील सदस्यही उपस्थित होते. या चित्रपटाच्या निर्मात्याने त्यांची भेट घालून दिली होती. यावेळी ऐश्वर्याने धनुषचं अभिनंदन केलं होतं.

2 / 4
भेटीच्या दुसऱ्या दिवशी ऐश्वर्याने अभिनंदन आणि शुभेच्छा देण्यासाठी पुष्पगुच्छ पाठवला. त्यासोबत एक पत्रही पाठवलं. ऐश्वर्याचा हा प्रेमळ स्वभाव धनुषला आवडला. त्यानंतर त्यांच्यातली मैत्री फुलत गेली.

3 / 4
पुढे त्यांच्या भेटी वाढल्या तसं त्यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं. अशात त्यांच्या घरच्या मंडळींना वाटलं की हे दोघे चांगले जोडीदार होऊ शकतात. मग दोघांच्या घरच्यांनी एकत्र येत फॅमिली गेटटुगेदर केलं. ऐश्वर्या आणि धनुष या दोघांनाही आपली मैत्री पुढे नेत आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्णय घेतला.

4 / 4
अनेक दिवस एकमेकांना डेट केल्यानंतर 2014 ला ऐश्वर्या आणि धनुष लग्नबंधनात अडकले. पण 18 वर्ष एकमेकांसोबत राहिल्यानंतर आज त्या दोघांनी एकमेकेंपासून वेगळे होत घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे.