
टीव्हीमध्ये 'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा टीव्हीवरील प्रेक्षकांचा अत्यंत लोकप्रिय शो आहे. या शोमधील प्रत्येक पात्र लोकांच्या मनात घर करून आहे. आराधना शर्मा ही त्या शो मधील लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे.ती फार कमी काळ शोमध्ये दिसली होती, पण तिने इतक्या कमी वेळात आपली छाप लोकांच्या मनात उमटवली होती.

आराधना शर्माने आपल्या इंस्टाग्रामवर तिचे स्विमिंगपूलमधील आकर्षक पोझ दिलेले हॉट फोटो शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये आराधाने मल्टी कलर बिकिनी घातली असून, केसांचा हेअरबन केला आहे. चाहत्यांना घायाळ करणाऱ्या लुक मधील हे फोटो सोशल मीडियावर व्हॉयरल झाले आहेत.

आराधना शर्मा 'स्प्लिट्सविला 12' ची स्पर्धक राहिली आहे. याशिवाय ती डान्स इंडिया डान्स आणि बूगी-वूगीमध्येही दिसून आली आहे.