समुद्राच्या तळाशी नेमकं काय? आता रोबोट सगळं शोधणार; उद्भुत रहस्य उलगडणार!

समुद्राच्या तळाशी नेमकं काय आहे, याचा शोध लावण्यासाठी मोठी मोहीम राबवली जात आहे. यातून अनेक धक्कादायक गोष्टींचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

| Updated on: Jun 03, 2025 | 9:47 PM
1 / 7
समुद्राच्या पोटात अनेक रहस्ये दडलेली आहेत. हीच रहस्य उलगडण्याचं काम आता सिडनी विद्यापीठामार्फत केलं जातंय. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय))

2 / 7
सिडनी विद्यापीठाच्या नेतृत्त्वात दक्षिण प्रशांत महासागरात संधोधन केले जात आहे. या संशोधणासाठी खोल समुद्रात काम करू शकणाऱ्या रोबोट्सची मदत घेण्यात येत आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

3 / 7
विशेष म्हणजे या रोबोट्सच्या माध्यमातून समुद्राचा थ्रिडी नकशाही तयार केला जात आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

4 / 7
समुद्राच्या तळाशी संशोधन करणारे हे रोबोर्ट्स अत्याधुनिक तंत्रांने युक्त आहेत. हे रोबोट्स समुद्राच्या तळाचे हजारो फोटो घेत आहेत. याच रोबोट्सच्या माध्यमातून समुद्राच्या तळाची रचना कशी आहे, तिथे नेमकं काय आहे? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातोय. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

5 / 7
सिडनी विद्यापीठाच्या या मोहिमेतून जगाला आतापर्यंत माहिती नसलेली अनेक रहस्य उलगडणार आहेत. रोबोट्सने काढलेल्या फोटोंच्या माध्यमातून संशोधक समुद्रातील दुनियेची थ्रिडी मॅपिंग करणार आहेत. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

6 / 7
दक्षिण प्रशांत महासागरातील नॉरफॉक द्विपावर हे संशोधन केलं जातंय. हा द्विप सिडनीपासून 1600 किलोमीटर अंतरावर उत्तर-पूर्वेला आहे. वैज्ञानिक या भागातील मासे, प्रवाळ, समुद्रातील शेवाळ यांचे नमुने एकत्र करत आहेत. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

7 / 7
संशोधकांच्या या मोहिमेत समुद्राच्या तळातील अनेक रहस्यांचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)