
अभिनेत्री तापसी पन्नू सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते. ती नेहमीच चाहत्यांसाठी तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

नुकतंच तिनं तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केला आहे. या फोटोंमध्ये तिचा ग्लॅमरस अंदाज दिसत आहे.

तापसी या फोटोंमध्ये कमालीची सुंदर दिसत आहे.

तापसी पन्नू

ब्लॅक अँड व्हाईट ड्रेसमध्ये तापसीनं हे फोटोशूट केलं आहे.