
अभिनेत्री तब्बू हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. आजही अभिनेत्री कोणत्या न कोणत्या कारणामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते. आता ग्लॅमरस लूकमुळे अभिनेत्री चर्चेत आली आहे.

आता देखील तब्बू काही फोटोंमुळे चर्चेत आली आहे. सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

वयाच्या 52 व्या वर्षी देखील अभिनेत्री प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस दिसते. तिच्या ग्लॅमरपुढे तरुणी देखील फेल आहेत. अभिनेत्री कायम चाहत्यांनी फॅशम गोल्स देत असते.

एक काळ असा होता जेव्हा तब्बू हिचा बॉलिवूडमध्ये बोलबाला होता. तब्बू फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते.

तब्बू गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेत्री चाहत्यांचं मनोरंजन करत आहे. तब्बू हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांमध्ये तब्बू हिची असलेली क्रेझ आजही कमी झालेली नाही.