ही सवय ठरू शकते आरोग्यासाठी अत्यंत घातक, थेट मूत्रपिंडच…

आरोग्यासाठी सर्वात महत्वाचे आहे की, हेल्दी लाईफस्टाईल. जर आपण हेल्दी लाईफस्टाईल फॉलो केली नाही तर आरोग्याच्या असंख्य समस्या या निर्माण होऊ शकतात. यामुळे बारीक बारीक गोष्टींकडे लक्ष देणे महत्वाचे आहे.

| Updated on: Mar 02, 2026 | 2:01 PM
1 / 5
बऱ्याच लोकांना सवय असते की, काहीही दुखले की, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळ्या घेण्याची. मात्र, ही सवय आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. ज्यामुळे गंभीर समस्या निर्माण होऊ शकता.. 

बऱ्याच लोकांना सवय असते की, काहीही दुखले की, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळ्या घेण्याची. मात्र, ही सवय आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. ज्यामुळे गंभीर समस्या निर्माण होऊ शकता.. 

2 / 5

डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय वेदनाशामक औषधांचा, विशेषतः NSAIDs चा दीर्घकाळ वापर केल्याने मूत्रपिंडाचे कायमचे नुकसान होऊ शकते. जे आरोग्यासाठी घातक आहे. 

3 / 5

वजन कमी करण्यासाठी घेतलेल्या पूरक आहारांमुळे देखील धोका वाढू शकतो, विशेषतः जर तुम्हाला आधीच मूत्रपिंडाचा आजार असेल. यामुळे वजन कमी करताना मूत्रपिंडाचा आजार असलेल्यांनी काळजी घ्यावी. 

4 / 5

मूत्रपिंडाच्या आजाराचा कौटुंबिक इतिहास आणि स्वयंप्रतिकार रोग देखील CKD चा धोका वाढवतात. आपल्या वाईट सवयींचा थेट परिणाम आपल्या मूत्रपिंडावर होतो. 

5 / 5

यामुळे जर तुम्हाला मूत्रपिंड चांगले आणि व्यवस्थित ठेवायचे असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळ्या आणि आैषधे घेणे टाळा नाही तर आरोग्य समस्या दूर होऊ शकतात. 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us