Photo : तमन्ना भाटियाचा बॅकलेस ड्रेसमध्ये कातिलाना अंदाज, फॅन्स म्हणाले, ‘ये दिल तेरे लिये ही धडकता हैं!

तमन्ना भाटियाला नुकतंच मुंबईच्या जुहू भागात स्पॉट करण्यात आलं. (Tamanna Bhatia's killer look in a backless dress)

VN | Updated on: Apr 30, 2021 | 11:17 AM
1 / 6
तमन्ना भाटियाला नुकतंच मुंबईच्या जुहू भागात स्पॉट करण्यात आलं. यावेळी, ती अगदी वेगळ्या अवतारात दिसली.

तमन्ना भाटियाला नुकतंच मुंबईच्या जुहू भागात स्पॉट करण्यात आलं. यावेळी, ती अगदी वेगळ्या अवतारात दिसली.

2 / 6

तमन्ना भाटियाची स्टाईल सेंस अप्रतिम आहे. प्रत्येक वेळी ती आपल्या ड्रेसिंग सेन्समुळे लोकांना आश्चर्यचकित करते. यावेळी तीही एका गॉर्जियस लूकमध्ये दिसली.

3 / 6

तमन्नानं मस्टर्ड पिवळ्या रंगाचा मॅक्सी ड्रेस परिधान केला होता. या बॅकलेस ड्रेसमध्ये ती कमालीची सुंदर दिसत होती.

4 / 6

या ड्रेसमध्ये ब्रालेट डिझाईनसोबत क्रोएशिया डिझाइन केलं गेलं आहे.

5 / 6

हा ड्रेस पूर्णपणे बॅकलेस आहे, ज्यात एक गाठ आहे. या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

6 / 6

तमन्नानं तिच्या चेहऱ्यावर पांढऱ्या रंगाचा मास्क लावला होता, मात्र तरीही तिचा ग्लॉसी मेकअप स्पष्टपणे दिसत होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us