
बॉलिवूड स्टार कायम लॅक्मे फॅशन विकमध्ये स्वतःच्या फॅशन सेन्सने चाहत्यांच्या घायाळ करतात. सध्या लॅक्मे फॅशन विक दरम्यानचे अभिनेत्री तमन्ना भाटिया काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

आता व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे, सध्या सर्वत्र तमन्नाच्या नव्या फोटोंची चर्चा रंगत आहे.

हिरव्या रंगाच्या बॉडिकॉन ड्रेसमध्ये अभिनेत्री ग्लॅमरस दिसत आहे. खुद्द तमन्ना हिने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत.

तमन्नाच्या फोटोंवर चाहते आणि सेलिब्रिटींकडून लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे. सध्या लॅक्मे फॅशन विक दरम्यानचे अभिनेत्री तमन्ना भाटिया काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

अभिनेत्री तमन्ना भाटिया कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.