TVK Vijay : हिंदू मुलीसोबत लग्न, धोका, विवाहबाह्य संबंधांचा आरोप, आता तोच हिरो बनू शकतो तामिळनाडूचा पुढचा मुख्यमंत्री

TVK Vijay : तामिळनाडूच्या राजकारणात थलपती विजयने मोठी उलथापालथ घडवली आहे. नव्याने राजकारणात आलेल्या थलपती विजयचा TVK पक्षाने मोठी आघाडी घेतली आहे. या थलपती विजयचं खासगी आयुष्य सुद्धा तितकचं चढ-उताराने भरलेलं आहे.

| Updated on: May 04, 2026 | 11:31 AM
1 / 5
साऊथ सुपरस्टार थलपती विजय तामिळनाडूच्या राजकारणात उतरल्यानंतर त्याचं खासगी आयुष्य सुद्धा चर्चेत राहिलं.  27 वर्षाच्या विवाहानंतर त्याने पत्नीपासून काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला. अभिनेत्री तृषा कृष्णनसोबत विवाहबाह्य प्रेमप्रकरण चर्चेचा विषय बनलं.

2 / 5
2026 मध्ये थलपती विजयच्या खासगी आयुष्यात सर्वकाही आलबेल नसल्याचं लोकांच्या समोर आलं. 27 वर्षानंतर विजयनचा पत्नी सोरनलिंगम सोबतचा संसार मोडण्याच्या मार्गावर आहे. कोर्टात घटस्फोटाचा खटला सुरु आहे.

3 / 5
थलपती विजयला दोन मुलं आहेत. संगीताने घटस्फोटाचा अर्ज दाखल करताना विजयवर गंभीर आरोप केले. संगीताने विजयवर विवाहबाह्य संबंध ठेवण्याचा, मानसिक छळाचा आरोप केला.

4 / 5
दुसरीकडे विजयच नाव बऱ्याच काळपासून अभिनेत्री तृषा कृष्णन सोबत जोडलं जातय. तृषामुळे विजयचा संसार मोडतोय. दोघांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केलय. त्यांना लपूनछपून भेटतानाही अनेकदा पाहण्यात आलय. विजयने 25 ऑगस्ट 1999 रोजी संगीतासोबत लग्न केलं. विजय ख्रिश्चन आणि संगीता हिंदू आहे. दोघांनी लव्ह मॅरेज केलं. संगीता विजयनची खूप मोठी फॅन होती. संगीता तामिळ उद्योगपतींची मुलगी आहे. त्यावेळी ती यूकेमध्ये राहत होती.

5 / 5
संगीता विजयला लंडनहून भेटण्यासाठी आली होती. त्यावेळी विजय मोठा स्टार नव्हता. असं म्हणतात विजय पहिल्याच भेटीत सुनीताकडे आकर्षित झाला. विजयने संगीताला घरी बोलावलं. दोघांमध्ये मैत्री झाली. 3 वर्ष डेट केल्यानंतर त्यांनी लग्न केलं. आता हे लग्न अडचणीत सापडलय. विजय आणि तृष्णाने घिल्ली, थिरुपाची,आथी, कुरुवि, लियो सारख्या चित्रपटात काम केलं आहे. दोघांच्या वयात 8 वर्षांचं अंतर आहे. तामिळनाडू विधानसभा निवडणूक निकालानंतर दोघे लग्न करतील असं बोललं जातय.

Follow Us