तपस्यासिद्धी स्कूल ऑफ भरतनाट्यमची एक उंच भरारी थेट एव्हरेस्ट बेस कॅम्प वर भरतनाट्य..

नृत्यचंद्रिका संयोगिता पाटील यांच्यासह तीन नृत्यांगनानी जगातील सर्वांत उंच शिखर माऊंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्प वर भरतनाट्यम् नृत्य सादर करत मोठा विक्रम केला.

Updated on: Nov 15, 2025 | 8:49 PM
1 / 5
कोल्हापुरातील नृत्यचंद्रिका संयोगिता पाटील यांच्यासह तीन नृत्यांगनानी जगातील सर्वांत उंच शिखर माऊंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्प वर भरतनाट्यम् नृत्य सादर करण्याचा नवीन उपक्रम केला आहे.

2 / 5
कोल्हापूरमधून 17 ध्येयवेडे एव्हरेस्ट बेस कॅम्प (17,650 फूट) आणि काला पत्थर (18,200 फूट) मोहिमेसाठी 23 ऑक्टोबर रोजी रवाना झाले होते. यांमध्ये कोल्हापूरमधील नामांकित डॉक्टर, व्यावसायिक, कलाकार होते.

3 / 5
या ट्रेकमध्ये एव्हरेस्ट बेस्ट कॅम्पच्या या प्रवासामध्ये एकूण तीन वेळेला भरतनाट्यम् सादर करण्यात आले. थेँगबोचे मॉनेस्ट्री (13,000 फूट), एव्हरेस्ट बेस कॅम्प (17,650 फूट) आणि काला पत्थर (18,200 फूट) या ठिकाणी.

4 / 5
भारतीय शास्त्रीय नृत्य असणाऱ्या भरतनाट्यम या नृत्यकलेतून सादर करून एव्हरेस्टला मानवंदना दिली गेली. गुरु नृत्यचंद्रिका संयोगिता पाटील आणि त्यांच्यासोबत त्यांच्या शिष्या उपस्थित होत्या.

5 / 5
शिष्या दिव्या वारके, मिताली महाराज आणि प्रांजल दळवी या ही सहभागी होत्या. सुंदर प्रकारे त्यांनी एव्हरेस्ट बेस कॅम्पमध्ये नृत्य सादर केले. अगदी सर्व वातावरण सुंदर होते. 