Tata Punch गाडीमध्ये मोठा बदल, आता ग्राहकांना फायदा होणार त्यासोबत पैशांची बचत, जाणून घ्या

अलीकडेच टाटा मोटर्सने लोकप्रिय एसयूव्ही टाटा पंचचे अपडेट वर्जन सादर केले आहे.  नवीन BS6 फेज 2 नियम लक्षात घेऊन काही नवीन बदल करण्यात आले आहेत.

Tata Punch गाडीमध्ये मोठा बदल, आता ग्राहकांना फायदा होणार त्यासोबत पैशांची बचत, जाणून घ्या
अलीकडेच टाटा मोटर्सने लोकप्रिय एसयूव्ही टाटा पंचचे अपडेट वर्जन सादर केलं आहे.  नवीन BS6 फेज 2 नियम लक्षात घेऊन हे बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे अपडेट मॉडेलसह एसयूव्हीचे मायलेज पूर्वीपेक्षा चांगले झाले आहे. पंच SUV ची एक्स-शोरूम किंमत 5.99 लाख रुपये आहे.
| Updated on: Mar 23, 2023 | 9:21 PM