Cricket : कॉलेजची मैत्री ते लाइफ पार्टनरपर्यंत, आर. अश्विनची प्यार वाली लव स्टोरी, जाणून घ्या!

अरे अश्विन आता मोठा प्लेअर झालाय पण जेव्हा शून्य होता तेव्हा ती सोबत होती. कॉलेजपासूनची मैत्री आणि नंतर झालेलं प्रेम कधीही नाही सोडला नव्हता हात.

| Updated on: Jun 01, 2023 | 11:12 PM
1 / 5
क्रिकेटर आर. अश्विननं बॉलिंग आणि बॅटीगने सर्वांना मनं जिंकली आहेत. तो नेहमी सोशल मीडियावर चर्चेत देखील असतो. तसंच आताही तो चर्चेत आला आहे ते त्याच्या हटके लल्हस्टोरीमुळे. रवी अश्विन आणि त्याची पत्नी पृथी नारायण हे दोघं लोकप्रिय कपल्सपैकी एक आहेत. तर आज आपण या दोघांच्या लव्हस्टोरीबाबत जाणून घेणार आहोत. हे दोघं नक्की एकमेकांच्या प्रेमात पडले कसे? जाणून घ्या.

2 / 5
आऱ. अश्विन आणि पृथी हे कॉलेज पासून एकमेकांचे मित्र होते. काही काळानंतर या दोघांच्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं. त्यानंतर या दोघांनी लग्न केलं.

3 / 5
रवी अश्विनची पत्नी पृथी नारायण ही बर्‍याचदा क्रिकेट स्टेडियमवर कॅमेऱ्यात कैद झाली आहे. आयपीएल सोडलं तर पृथी ही भारतीय संघाच्या मॅचदरम्यान स्टेडियममध्ये दिसते.  13 नोव्हेंबर 2011 साली दोघे विवाह बंधनात अडकले होते.

4 / 5
काही दिवसांपूर्वीच पृथीने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, रवी अश्विन तिचा क्रश होता आणि तो कायम आवडत होता.

5 / 5
अश्विन हा भारतीय संघासाठी टेस्ट, वनडे आणि टी20 फॉरमॅटमध्ये खेळला आहे. तसंच रवी अश्विन हा आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स या संघाचा भाग आहे. सोबतच तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स या संघांसाठी देखील खेळला आहे.