Photo : ‘नारी का स्वॅग सारी’, तेजस्विनी पंडितचं मनमोहक फोटोशूट

| Updated on: Feb 17, 2021 | 2:05 PM

मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. नवनवीन फोटोशूट करत ती सोशल मीडियावर शेअर करते.(Tejaswini Pandit's Sari look, See Photos)

1 / 5
मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. नवनवीन फोटोशूट करत ती सोशल मीडियावर शेअर करते.

2 / 5
ती सोशल मीडियावर फोटो शेअर कर नेहमीच आपल्या हटके कपड्यांनी चाहत्यांची मनं जिंकते.

3 / 5
अभिनयाप्रमाणेच तेजस्विनी तिच्या तेजाज्ञा या ब्रँडमुळे चर्चेत असते.

4 / 5
या फोटोमध्येसुद्धा तिनं स्वत:च्या ब्रँडची साडी परिधान केली आहे.

5 / 5
सोबतच स्वॅगसोबत कॅप्शन ही दिलंय. ‘नारी का saree swag !!!, Wearing my own brand tejadnya ??’ असं कॅप्शन तिनं या फोटोला दिलं आहे.