Maharashtra Weather : ज्याची भीती तेच घडले, पावसाबद्दल मोठी अपडेट, ऑक्टोबरमध्ये..

Maharashtra Weather : राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली. त्यातच आता मोठी अपडेट पुढे येत आहे. ज्याची भीती तेच घडताना दिसत आहे. भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला.

| Updated on: Oct 12, 2026 | 7:11 AM
1 / 5
राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली. मोसमी पावसाने माघार घेतली. एल निनोचे संकट यंदाच्या मॉन्सूनवर आहे. त्यातच आता राज्यात उष्णता वाढली आहे. पुढील काही महिने अत्यंत शर्यतीचे असणार आहेत.  

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली. मोसमी पावसाने माघार घेतली. एल निनोचे संकट यंदाच्या मॉन्सूनवर आहे. त्यातच आता राज्यात उष्णता वाढली आहे. पुढील काही महिने अत्यंत शर्यतीचे असणार आहेत.  

2 / 5

मोसमी पावसाने माघार घेतल्यानंतर ऑक्टोंबर हीटचा तडाखा बघायला मिळतोय. ऑक्टोबरमधेच अनेक शहराचा पारा चाळीशीच्या जवळ पोहोचला आहे. 

3 / 5

राज्यातून मॉन्सून परतला आहे. देशाच्या उर्वरित भागातून मॉन्सून परतण्यास पोषक स्थिती आहे. भारताच्या आणखी काही भागातून मॉन्सून माघारी फिरण्याची शक्यता आहे.

4 / 5

सकाळपासूनच उन्हाचा चटका वाढताना दिसतोय. दुपारच्यावेळी घराबाहेर पडणेही कठीण होत आहे. अकोला, सोलापूर, अमरावती येथे 38 अंश सेल्सिअसच्या पुढे तापमान पोहोचले. धुळे आणि संभाजीनगरमध्येही उन्हाचा चटका वाढलाय.

5 / 5

जवळपास देशातून मॉन्सून परतला आहे. राज्यात आता उष्णता वाढत आहे. त्यातच भारतीय हवामान विभागाने उष्णता अधिक वाढणार असल्याचे स्पष्ट केले. 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us