

अभिनेत्री माधुरी दीक्षित सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते. आता तिनं सोशल मीडियावरुन काही आठवणींना उजाळा दिला आहे.

या फोटोमध्ये माधुरी दीक्षित, धर्मेंद्र देओल आणि संजय दत्त आहेत. 'थानेदार' या चित्रपटाच्या शुटिंगदरम्यानचे हे फोटो आहेत.

'Action, drama & lots of masala ? #30YearsOfThanedar'असं कॅप्शन देत तिनं आता फोटो शेअर केले आहेत.

'थानेदार' या चित्रपटाला 30 वर्ष पूर्ण झाल्यामुळे तिनं हे फोटो शेअर केले आहेत.