Janhvi Kapoor: ब्लॅक अँड व्हाईट साडीतील जान्हवी कपूरचा बोल्ड लुक सोशल मीडियावर व्हायरल

काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर आला होता, जो चाहत्यांना खूप आवडला होता. जान्हवीच्या करिअरमधील हा एक मोठा चित्रपट ठरेल, असे मानले जात आहे.

प्राजक्ता ढेकळे | Updated on: Jul 30, 2022 | 3:08 PM
1 / 6
जान्हवी कपूर तिचा 'गुड लक जेरी' चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहे. अभिनेत्री या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

जान्हवी कपूर तिचा 'गुड लक जेरी' चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहे. अभिनेत्री या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

2 / 6

जान्हवी कपूरने इंस्टाग्रामवर आपले फोटो, व्हिडीओ शेअर करत होते. नुकतेच तिने आपल्या इंस्टाग्रामवर आपल्या साडीतील फोटो शेअर केले आहे.

3 / 6

जान्हवी कपूर सध्या 'गुड लक जेरी' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात ती ड्रग्जची तस्करी करताना दिसणार आहे

4 / 6

काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर आला होता, जो चाहत्यांना खूप आवडला होता. जान्हवीच्या करिअरमधील हा एक मोठा चित्रपट ठरेल, असे मानले जात आहे.

5 / 6

'गुड लक जेरी' हा 2018 च्या तमिळ चित्रपट 'कोलामावू कोकिला'चा हिंदी रिमेक आहे. हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होत आहे.

6 / 6

#Jerry ko itne pyaar se apnane ke liye thank you असे कॅप्शन देत ब्लॅक अँड व्हाईट साडीतील लूक मधील फोटो शेअर केला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us