सर्वच मर्यादा ओलांडल्या! 1 तास 32 सेकंदाचा थरकाप उडवणारा सिनेमा,मृत्यूनंतर गावावर वेगळच संकट

सिनेसृष्टीमधील काही सिनेमे असे असतात जे पाहून अनेक दिवस झोप लागत नाही. असाच एक सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. हा चित्रपट दोन वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. पण आता अचनक चर्चेत आला आहे.

| Updated on: Feb 18, 2026 | 1:37 PM
1 / 5
गेल्या काही वर्षांत फक्त बॉलिवूड, साउथ किंवा हॉलिवूडच नाही, तर वेगवेगळ्या देशांच्या हॉरर चित्रपटांनीही प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. विशेषतः आशियाई देशांच्या चित्रपटांनी त्यांच्या वेगळ्या शैली आणि लोककथांमुळे जास्त प्रभाव टाकला आहे. या चित्रपटांमध्ये फक्त भीतीच नाही, तर रहस्य आणि भावनांचा असा मेळ दिसतो, जो प्रेक्षकांना शेवटपर्यंत बांधून ठेवतो. आज आम्ही तुम्हाला अशाच एका चित्रपटाबद्दल सांगणार आहोत.

2 / 5
हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट पाहून अनेकांचा थरकाप उडाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन मॉन्टी तिवा आणि डेडी कोपोला यांनी एकत्र केले आहे. कथा एका मुलाभोवती फिरते, जो आपल्या गावात परततो आणि तिथे घडणाऱ्या रहस्यमय घटनांचा सामना करतो. चित्रपटामध्ये अजील दित्तो, गिविना आणि अलीफ जोएर्ग सारखे उत्तम कलाकार दिसतात. कथेत भीतीसोबतच भयानक भूतकाळाचे रहस्य हळूहळू उघड होतात. हा एक इंडोनेशियन हॉरर सिमेमा आहे.

3 / 5
या चित्रपटाचे नाव आहे ‘हिदाया’ (Hidayah) आहे. हा चित्रपट १२ जानेवारी २०२३ रोजी रिलीज झाला होता. चित्रपटाच्या कथेत गावाचे वातावरण इतके भयावह दाखवले आहे, की तुमची रात्रीची झोप उडेल. गावात घडणाऱ्या विचित्र घटनांची जबाबदारी रत्ना नावाच्या मुलीवर टाकली जाते. तिची स्थिती आणखी बिकट होत जाते आणि मृत्यूनंतरही तिची सावली गावावर पडत राहते. बहरी सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, पण प्रत्येक पावलावर नवीन रहस्य समोर येते.

4 / 5
जसजशा या कथेचा उलघडा होतो, तसतसे मागे एक आणखी गहन रहस्य लपलेले असल्याचे समजते. हा चित्रपट पाहून प्रेक्षकांनी संमित्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी कथा आणि वातावरणाची प्रशंसा केली, तर काहींनी ते सरासरी म्हटले. IMDb वर त्याला सुमारे 5.2 ची रेटिंग मिळाली आहे, जी ठीकठाक आहे. चित्रपटाच्या बजेट आणि बॉक्स ऑफिस आकडेवारीची स्पष्ट माहिती नाही, पण हॉरर आवडणाऱ्यांना हा चित्रपट प्रचंड आवडला आहे.

5 / 5
तसेच, त्याच्या OTT स्ट्रीमिंगबद्दल बोलायचे झाले तर भारतात हा चित्रपट कोणत्याही OTT प्लॅटफॉर्मवर उपलब्ध नाही. जर तुम्हाला हा चित्रपट पाहायचा असेल तर यूट्यूबवर त्याचे अनेक हिंदी एक्सप्लेनेशन व्हिडीओ मिळतील. शिवाय तुम्ही हा चित्रपट Dailymotion वर मूळ भाषेत इंग्रजी सबटायटल्ससह पाहू शकता. येणाऱ्या काळात त्याच्या डिजिटल रिलीजशी संबंधित माहिती समोर येऊ शकते.