अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे काही दिवसांपूर्वीच लग्न झाले असून यांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे काही दिवसांपूर्वीच लग्न झाले असून यांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले.

राधिकाच्या बर्थडेनिमित्त खास क्रुझ पार्टीचे आयोजन करण्यात आले. यावेळी अरबपती गायिका कॅटी पेरी हिने राधिका मर्चंट हिचा हात पकडला.

कॅटी पेरी हिने राधिका मर्चंट हिची अंगठी बघितले आणि ती हैराण झाली. राधिकावर कॅटी पेरी फिदा झाल्याचे बघायला मिळतंय. याचेच फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

कॅटी पेरी ही स्टेजवरून खाली येत राधिकाला तिचा हात मागताना दिसत आहे. राधिका आणि अनंत अंबानीचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.