Pandharpur wari 2022: श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पहीले उभे रिंगण माळीनगर अकलूज येथे उत्साहात संपन्न

11 वाजता भव्य दिव्य रिंगण सोहळा संपन्न झाला. वारकरी आणि अकलूजकर रिंगण सोहळ्याचा थरार पाहण्यासाठी मोठ्या संख्येने मैदानावर जमले होते.

| Updated on: Jul 06, 2022 | 1:50 PM
1 / 5
श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पहीले उभे रिंगण माळीनगर अकलूज येथे उत्साहात पार पडले !

2 / 5
11 वाजता भव्य दिव्य रिंगण सोहळा संपन्न   झाला.  वारकरी आणि अकलूजकर रिंगण सोहळ्याचा थरार पाहण्यासाठी मोठ्या संख्येने मैदानावर जमले होते.

11 वाजता भव्य दिव्य रिंगण सोहळा संपन्न झाला. वारकरी आणि अकलूजकर रिंगण सोहळ्याचा थरार पाहण्यासाठी मोठ्या संख्येने मैदानावर जमले होते.

3 / 5
तुकाराम महाराजांच्या पालखीने इंदापूरमध्ये प्रवेश केल्यानंतर वाजत गाजत या पालखीचे स्वागत करण्यात आले.

4 / 5
त्यानंतर येथील कदम महाविद्यालयाच्या प्रांगणात डोळ्याचं पारणं फेडणारं दुसरं रिंगण पार पडलं.

5 / 5
ज्ञानोबा माऊली तुकारामाचा गजर करत लाखो वारकऱ्यांनी अकलूजच्या मैदानात रिंगण सोहळा पार पडले  आहे.