तब्बल 80 वाघ-बिबट्यांची शिकार, प्राण्यांच्या जीवावर कोण उठलंय?, RTI मध्ये धक्कादायक माहिती

| Updated on: Sep 27, 2021 | 1:45 PM

महाराष्ट्रात वाघ आणि बिबट्याच्या शिकारीच्या आकड्यांनी वन विभागाची झोप उडालीय. राज्यात गेल्या चार वर्षात वीजप्रवाह आणि विषप्रयोगामुळे २४ वाघ आणि ५६ बिबट्या शिकाऱ्यांच्या सापळ्यात अडकलेत.

1 / 4

2 / 4
नागपूरातील RTI कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी टाकलेल्या माहिती अधिकारात, हे धक्कादायक वास्तव पुढे आलंय. यावरुन शिकार आणि शिकारी रोखण्यात वनविभाग सपशेल फेल ठरल्याचं दिसून येतंय.

3 / 4
चालू वर्षात आतापर्यंत देशात 102 वाघांचा मृत्यू

4 / 4
प्रादेशिक विभागात दक्षता पथक आहे. तरीही वन विभागाची यंत्रणा वाघांच्या संरक्षणात कमी पडत असल्याचं दिसून येतेय. बिबट्यांच्या मृत्यूमध्ये वाढ होत असताना त्यातही शिकारीचे प्रमाण अधिक आहे.