बारावी पास असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी, थेट करा अर्ज आणि मिळवा सरकारी नोकरी
नुकताच बंपर भरतीला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे ही एकप्रकारची मेगा भरतीच म्हणावी लागणार आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. खरोखरच ही मोठी संधी म्हणावी लागणार आहे.
1 / 5

सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही मोठी आणि महत्वाची बातमी तुमच्यासाठी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.
2 / 5

उत्तर प्रदेश अधीनस्थ सेवा निवड आयोगाकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. ही भरती प्रक्रिया असिस्टेंट स्टोर कीपर या पदांसाठी होत आहे.
3 / 5

200 पदांसाठी ही भरती सुरू आहे. इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधीच म्हणावी लागणार आहे.
4 / 5

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 6 मार्च 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत.
5 / 5

upsssc.gov.in. या साईटवर जाऊन तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता. बारावी पास उमेदवार देखील या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात.
Follow Us