PHOTO | पर्यटनासाठी सर्वात धोकादायक असलेले 14 देश, ‘या’ देशांमध्ये अजिबात फिरायला जावू नका

अनेक लोकांना जगभर फिरण्याची, पर्यटनाची आवड असते. अनेकांचं संपूर्ण जग फिरण्याचं स्वप्न असतं. मात्र, आज आम्ही तुम्हाला त्या देशांविषयी माहिती देणार आहोत, ज्या देशांमध्ये पर्यटनाला जाणं धोकादायक ठरु शकतं. (Worlds most dangerous Countries)

PHOTO | पर्यटनासाठी सर्वात धोकादायक असलेले 14 देश, या देशांमध्ये अजिबात फिरायला जावू नका
| Updated on: Dec 08, 2020 | 10:15 PM