
टीव्ही अभिनेते असो किंवा अभिनेत्री यांनी अत्यंत कमी कालावधीमध्ये मुंबईमध्ये आलिशान घरे खरेदी केली आहेत. यामध्ये श्वेता तिवारी हिचे नाव आहे. श्वेता तिवारी हिच्या मालिकीचे मुंबईमध्ये एक आलिशान घर आहे.

टीव्ही अभिनेता कपिल शर्मा हा काही वर्षांपूर्वी पंजाबमधून मुंबईमध्ये आला होता. कपिल शर्मा यांचे अंधेरी परिसरात एक आलिशान घर आहे. ज्यावेळी कपिल मुंबईमध्ये आला होता, त्यावेळी त्याच्याकडे जेवणाची देखील पैसे नव्हते.

जय भानुशाली हा देखील टीव्ही क्षेत्रामधील मोठे नाव आहे. जय भानुशाली याचे देखील स्वत:च्या मालकीचे मुंबईमध्ये एक आलिशान घर आहे. जय भानुशाली याची पत्नी माही विज ही देखील टीव्ही अभिनेत्री आहे.

सुंबुल ताैकीर हिने अनेक टीव्ही मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत. नुकताच सुंबुल ताैकीर हिने मुंबईमध्ये एक आलिशान घर खरेदी केले आहे. काही दिवसांपूर्वी ती बिग बाॅसमध्ये सहभागी झाली होती.

निक्की तांबोळी ही काही दिवसांपूर्वी बिग बाॅसमध्ये सहभागी झाली होती. विशेष म्हणजे निक्की तांबोळी हिने काही तेलगू चित्रपटांमध्ये भूमिका केलीये. निक्की तांबोळी हिचे मुंबईमध्ये स्वत: च्या मालकीचे घर आहे.