Marathi News Photo gallery This veteran player lost his heart to the cheerleader of IPL, his love story is quite interesting
Cricketer’s Love Story: हा दिग्गज खेळाडू आयपीएलच्या चीअरलीडरच्या प्रेमात, त्याची प्रेमकथा खूपच मनोरंजक…
आत्तापर्यंत अनेक क्रिकेटपटूंच्या लव्हस्टोरी आपण ऐकल्या आणि व्हिडिच्या माध्यमातून पाहिल्या देखील आहेत. परंतु दक्षिण आफ्रिकेच्या धडाकेबाज फलंदाज क्विंटन डी कॉक चीअरलीडरच्या प्रेमात पडल्याची स्टोरी तुम्हाला माहित आहे का ? त्याची प्रेमकथा खूपच मनोरंजक आहे. त्याचे चिअरलिडरसोबत काही फोटो अधिक व्हायरल झाले आहेत.
साउथ अफ्रीकेचा फलंदाज क्विंटन डि कॉक (Quinton de Kock) ने 2015 चिअरलिडर साशा हार्ली (Sasha Hurly) हीच्या सोबत साखरपुडा केला होता. त्यानंतर एका वर्षाने त्याने तिच्यासोबत लग्न केले.
2 / 4
क्विंटन डि कॉकची पत्नी आयपीएलमध्ये चिअरलिडर राहिली आहे.
3 / 4
क्विंटन डि कॉक चिअरलिडर साशा हार्ली यांची इंडियामध्ये आयपीएलच्या मॅचेस सुरु असताना ओळख झाली आहे.
4 / 4
क्विंटन डि कॉक चिअरलिडर साशा हार्ली या दोघांनी सोशल मीडियावर बोलायला सुरुवात केली होती. त्यानंतर दोघांत मैत्री निर्माण झाली होती.