तीन टन कांद्यावर फिरवला जेसीबी फिरवला, कारण समजल्यानंतर लोकांना धक्का बसला

| Updated on: May 25, 2023 | 1:57 PM

शेतकऱ्याने कांद्यावर जेसीबी फिरवताना व्हिडीओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती व्हायरल झाला आहे.

1 / 5
 वैफल्यग्रस्त शेतकऱ्याने तीन टन कांद्यावर फिरवला जेसीबी फिरवला असल्याचं व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

2 / 5
कांद्याला भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी हा प्रकार केल्याचं सांगितलं आहे.

3 / 5
कांद्याचे भाव एक रुपये प्रति किलो पेक्षाही कमी झाल्यामुळे कांद्यावर जेसीबी फिरवण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे.

4 / 5
 शेतकऱ्याने कांद्यावर जेसीबी फिरवताना व्हिडीओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती व्हायरल झाला आहे.

शेतकऱ्याने कांद्यावर जेसीबी फिरवताना व्हिडीओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती व्हायरल झाला आहे.

5 / 5
खुलताबाद तालुक्यातील सुलतानपूर इथल्या शेतकरी त्यामुळं पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.