सोन्याची खान आहे हा विंचू, 300 कोटी रुपयांमध्ये विकले जाते त्याचे ‘लिक्विड गोल्ड’

विंचू एखाद्याचा जीव घेऊ शकतो. तसेच एखाद्याला जीवनही देऊ शकतो. प्राणघातक विंचू कोणाचे प्राण कसे वाचवू शकतो, त्याचे चांगले उदाहरण आहे. हा विंचू वाळवंटातील आख्यायिका नाही तर एक वास्तव आहे. त्याच्या शेपटीतून केवळ डंकच निघत नाही तर मौल्यवान द्रवरूप सोने देखील मिळते. अर्थात ते खरे सोने नाही, परंतु विंचूचे विष पृथ्वीवरील सर्वात महागडे द्रव आहे.

| Updated on: May 12, 2025 | 12:00 PM
1 / 5
विंचूच्या विषाची किंमत 39 मिलियन डॉलर प्रति गॅलन म्हणजे जवळपास 332 कोटी रुपयांपर्यंत आहे. त्यामुळे काही लोक लवकर श्रीमंत होण्यासाठी हा विंचू पाळण्याचे धाडस करतात. या लहान जीवात काही असाधारण संयुगे लपलेली आहेत. त्या संयुगांचा उपयोग नवीन औषधांच्या संशोधनात केला जातो.

2 / 5
अत्यंत विषारी असलेल्या या विंचूचे विष प्राणघातक आहे. या विंचूचे विष अतिशय लहान, सूक्ष्म प्रमाणात काळजीपूर्वक गोळा केले जाते. त्यानंतर जगभरातील प्रयोगशाळांमध्ये नवीन औषधांच्या निर्मितीसाठी त्याचा अभ्यास केला जातो.

3 / 5
औषध तयार करणाऱ्या फार्मसी कंपन्या या विषाच्या माध्यमातून शेकडो कोटी रुपये कमवू शकतात. या विंचूचे विष जमा करणे सोपे नाही. त्याचा एक थेंब प्राणघातक ठरतो. त्यामुळे हा काम खूप अवघड आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत खूप जास्त आहे.

4 / 5
विंचूचे संगोपन करुन झटपट श्रीमंत होण्याचे स्वप्न अनेकांना मोहात पाडू शकते. पण ते तितकेसे सोपे नाही. विषाची किंमत जास्त असूनही ते काढण्याच्या आणि विकण्याच्या प्रक्रियेत मोठे धोके आणि खर्च आहे. प्रशिक्षणाशिवाय हे काम घातक ठरू शकते.

5 / 5
विषारी असलेला हा विंचू दिसल्यावर त्यापासून लांब राहण्यात शहाणपण आहे. त्याचा एक डंक प्राणघातक ठरते. विशेषज्ञाचा मदतीशिवाय त्याचे विष काढता येत नाही. हा सर्वसाधारण व्यापार नाही. ही एक उच्चस्तरीय वैज्ञानिक प्रक्रिया आहे. त्यामुळे त्याचे मूल्य खूप आहे.