Photo : लडकी धाकड हैं!; बबिता कुमारी फोगाटचा वाढदिवस

बबिताच्या घरात पूर्वजांपासूनच कुस्तीची परंपरा आहे. तिचा आज 31 वा वाढदिवस आहे. (Today is the 31st birthday of Babita Kumari Phogat)

| Updated on: Nov 20, 2020 | 11:56 AM
1 / 7
कुस्तीमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचं नाव उंचवणाऱ्या बबिता कुमारी फोगाटचा आज 31 वा वाढदिवस आहे.

2 / 7
तिचा जन्म 20 नोव्हेंबर 1989 मध्ये हरियाणा येथे द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त पैलवान महावीर सिंह फोगाट यांच्या घरी झाला.

3 / 7
आमिर खानचा 'दंगल' सिनेमा याच कुटुंबावर आधारीत आहे.

4 / 7
बबितानं तिच्या आतापर्यंतच्या करियरमध्ये 7 पदकं जिंकली आहेत. त्यात 4 गोल्ड, 1 सिल्वर आणि  2 ब्रॉन्झ मेडल आहेत.

5 / 7
2015 मध्ये तिला अर्जुन पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे.

6 / 7
बबिताच्या घरात पूर्वजांपासूनच कुस्तीची परंपरा आहे. मात्र तिची आई या करियरच्या विरोधात होती.

7 / 7
मात्र बबिताच्या वडिलांनी त्यांना समजावून मुलींना कुस्तीच्या मैदानात उतरवलं.