Todays Gold Rate: सोन्याचा भाव घसरला! सर्वसामान्यांना खरेदी करता येणार, वाचा आजचा 10 ग्रॅमचा भाव

Todays Gold Rate: गेल्या काही दिवसांपासून सतत सोने आणि चांदीचे भाव वाढताना दिसत आहेत. आज सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. जाणून घ्या आजचा सोन्याचा भाव किती...

| Updated on: Feb 13, 2026 | 1:10 PM
1 / 5
सोने आणि चांदी खरेदी करणे हे सर्वसमान्यांचे आता केवळ स्वप्न बनून राहिले आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेले सोने आणि चांदी भाव हे सर्वसामान्य माणसांना न परवडणारे आहेत. पण आजचा सोन्याचा भाव पाहून अनेकांना आनंद देणारा आहे.

सोने आणि चांदी खरेदी करणे हे सर्वसमान्यांचे आता केवळ स्वप्न बनून राहिले आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेले सोने आणि चांदी भाव हे सर्वसामान्य माणसांना न परवडणारे आहेत. पण आजचा सोन्याचा भाव पाहून अनेकांना आनंद देणारा आहे.

2 / 5

सोने आणि चांदीचे भाव गेल्या वर्षीपासून सतत वाढताना दिसत आहेत. आता हे भाव उतरले आहेत. त्यामुळे जर तुम्ही सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आहे.

3 / 5

आज जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात 2 हजार 400 रुपयांची तर चांदीच्या दरात 15 हजार रूपयांची पडझड झाली आहे.

4 / 5

आज सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 58 हजार 208 रुपयांवर आले आहेत. तर चांदीच्या दरात घसरण होत 2 लाख 57 हजार 500 रुपयांवर पोहोचले आहेत.

5 / 5

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us