Todays Gold Rate: धडाम! सोन्याच्या किंमतीत पुन्हा घसरण, आज 10 ग्रॅमसाठी…

Todays Gold Rate: आज सर्वसामान्यांसाठी आनंदाचा दिवस आहे. सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. आजचा 10 ग्रॅमचा भाव किती? जाणून घ्या...

| Updated on: Jul 06, 2026 | 3:36 PM
1 / 5
सोने आणि चांदीचे खरेदी करणे हे सर्वसमान्यांसाठी आता स्वप्नच झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावाने अक्षरश: आकाशाला स्पर्श केला आहे. त्यामुळे खरेदी करताना दहा वेळा विचार करावा लागत आहे. मात्र, आज सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे.

2 / 5

आजचा दिवस हा सर्वसामान्यांसाठी चांगला आहे. जे सोने खरेदी करण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी तर उत्तम दिवस आहे. कारण आज जळगावच्या सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे.

3 / 5

सोन्याच्या दरात 500 रूपयांची घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरात 2 हजारांची घसरण झाली आहे.

4 / 5

आज 6 जुलै रोजी सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 49 हजार 865 रुपयांवर पोहोचले आहेत. तर एक किलो चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 43 हजार 80 रुपयांवर पोहोचले आहेत.

5 / 5

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us