Raj-Uddhav Thackeray Vijay Sabha : वरळी डोमच्या बाहेर तुफान गर्दी, रेटारेटी, पोलिसांशी बाचाबाची, Photos मधून पाहा काय स्थिती आहे

Raj-Uddhav Thackeray Vijay Sabha : वरळी डोम येथे मराठी विजयी मेळावा होत आहे. या मेळाव्याच्या ठिकाणी तुफान गर्दी झाली आहे. राज आणि उद्धव ठाकरे यांना ऐकण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक आले आहेत. प्रचंड गर्दी झाली आहे.

Raj-Uddhav Thackeray Vijay Sabha : वरळी डोमच्या बाहेर तुफान गर्दी, रेटारेटी, पोलिसांशी बाचाबाची, Photos मधून पाहा काय स्थिती आहे
Raj-Uddhav Thackeray Vijay Sabha
| Updated on: Jul 05, 2025 | 11:20 AM