Photo : बीडच्या निसर्गसौंदर्यात भर, प्रसिद्ध कपिलधार धबधबा फेसाळला, पर्यटकांची गर्दी

| Updated on: Aug 23, 2021 | 1:45 PM

आठवडाभरात झालेल्या पावसाने जिल्ह्यातील बरेच नदी नाले ओसांडून वाहू लागले असताना निसर्गाच्या सौंदर्यात भर टाकणारे धबधबे देखील खळखळून वाहत आहेत.

1 / 4

2 / 4
बीड शहरानजीक असलेला कपिलधार येथील धबधबा खळखळून वाहत आहे. या धबधब्याचं रूप अनुभवण्यासाठी पर्यटक देखील गर्दी करू लागले आहे.

3 / 4
दुष्काळजन्य परिस्थितीने हा धबधबा कोरडा पडला होता. मात्र आठवडा भरात झालेल्या पावसाने शंभर फूट उंचावरून धबधबा वाहू लागलाय.

4 / 4
या धबधब्यांमुळे जिल्ह्यातील निसर्गाच्या सौंदर्यात अधिकच भर पडलीये. तर पर्यटक देखील याचा अनुभव घेण्यासाठी गर्दी करु लागले आहेत.