आंबेनळी घाटात ट्रक कोसळला, अपघाताचे 4 फोटो

पोलादपूर ते सातारादरम्यान आंबेनळी घाटत पुन्हा एकदा भीषण अपघात झाला. आंबेनळी घाटात ट्रक दरीत कोसळून दोघांचा मृत्यू झाला आहे. आज पहाटे ही दुर्घटना घडली. ट्रकचालक प्रशांत जाधव आणि क्लीनर शेख अशी मृतांची नावं आहेत. आंबेनळी घाटातील अवघड वळण, तसंच संरक्षक कठडे नसल्यानेच अपघात घडल्याचे समोर आले आहे. अपघातानंतर घटनास्थळी पोलादपूर आणि महाबळेश्वर पोलीस तसंच ट्रेकर्सनी […]

आंबेनळी घाटात ट्रक कोसळला, अपघाताचे 4 फोटो
आंबेनळी घाटातील अवघड वळण, तसंच संरक्षक कठडे नसल्यानेच अपघात घडल्याचे समोर आले आहे. अपघातानंतर घटनास्थळी पोलादपूर आणि महाबळेश्वर पोलीस तसंच ट्रेकर्सनी धाव घेतली.
| Updated on: Jul 05, 2019 | 4:46 PM