सनबर्नपासून मुक्ती हवीय? मग, ‘या’ घरगुती टिप्स नक्की फॉलो करा!

| Updated on: Apr 15, 2021 | 1:29 PM

दही आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. सनबर्नपासून दूर राहण्यासाठी आपण 2 ते 3 मिनिटांसाठी दह्याने त्वचेची मालिश करू शकता.

1 / 5
दही आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. सनबर्नपासून दूर राहण्यासाठी आपण 2 ते 3 मिनिटांसाठी दह्याने त्वचेची मालिश करू शकता. हे टॅनिंग काढून टाकण्यास मदत करेल.

2 / 5
मधाने हलक्या हाताने चेहऱ्याला मालिश करा. साधारण 20 ते 25 मिनिटे चेहऱ्याला मालिश करा. यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.

3 / 5
बर्फाच्या तुकड्याने त्वचेवर काही मिनिटांसाठी मालिश करा. हे आपल्या त्वचेला पूर्वीसारखेच बनवेल.

4 / 5
काकडी बारीक करून पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावा. कोरडे झाल्यानंतर आपला चेहरा धुवा.

5 / 5
त्वचेवर एलोवेरा जेल लावा. हे उन्हात त्वचेचा ओलावा टिकवून ठेवते.