Tukaram Mundhe: कौतुकातही भेसळ… ते एक वाक्य ऐकताच तुकाराम मुंढेंनी दिलेल्या प्रतिक्रियेकडे सर्वजण पाहातच राहिले

महाराष्ट्रातील अन्न व औषध प्रशासन (FDA) चे आयुक्त आणि ‘सिंगम’ म्हणून ओळखले जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. त्यांच्या धडाकेबाज कारवाईची सध्या सर्वत्र चर्चा आहे.

| Updated on: Aug 13, 2026 | 2:50 PM
1 / 5
महाराष्ट्रातील अन्न व औषध प्रशासन (FDA) चे आयुक्त आणि ‘सिंगम’ म्हणून ओळखले जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. त्यांच्या धडाकेबाज कारवाईची सध्या सर्वत्र चर्चा आहे.

महाराष्ट्रातील अन्न व औषध प्रशासन (FDA) चे आयुक्त आणि ‘सिंगम’ म्हणून ओळखले जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. त्यांच्या धडाकेबाज कारवाईची सध्या सर्वत्र चर्चा आहे.

2 / 5

अन्न व औषध प्रशासनानेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या राज्यभरातील धडाकेबाज कारवायांची चर्चा आता संपूर्ण देशात सुरु आहे. देशभरातील अन्न माफियांना आता चांगलीच धडकी भरली आहे.

3 / 5

आता नुकतीच पुण्यात तुकाराम मुंढे यांची कवी आणि लेखक अरविंद जगताप यांनी घेतली. या मुलाखतीची आता जोरदार चर्चा सुरु आहे.

4 / 5

या मुलाखतीत अरविंद जगताप म्हणातयेत भेसळ ही फक्त अन्नात नसते तर ती कधीकधी कौतुकातही असते.

5 / 5

संपूर्ण वेळ शांतेत अरविंद जगताप यांचे बोलणं ऐकणारे तुकाराम मुंडे यांनी या वाक्याला मात्र दाद दिली. त्यांनी हे वाक्य संपताच टाळ्या वाजवल्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us