Tejasswi Prakash | मी झाडाच्या मागे लपून बसले, तेजस्वी प्रकाश हिच्यासोबत छेडछाड, अभिनेत्रीने केला खुलासा

तेजस्वी प्रकाश हिने आपल्या करिअरची सुरूवात टीव्ही मालिकांपासून केलीये. तेजस्वी प्रकाश हे नेहमीच चर्चेत असणारे एक नाव आहे. तेजस्वी प्रकाश ही सध्या नागिन 6 मालिकेच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. करण कुंद्रा याला डेट तेजस्वी प्रकाश ही करत असून दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत.

| Updated on: Jul 04, 2023 | 3:30 PM
1 / 5
तेजस्वी प्रकाश हिने तिच्या मेहनतीने एक खास ओळख मिळवली आहे. तेजस्वी प्रकाश हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक टीव्ही मालिकांमध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत.

2 / 5
तेजस्वी प्रकाश ही बिग बाॅस 15 ची विजेती देखील आहे. तेजस्वी प्रकाश हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. नुकताच दिलेल्या मुलाखतीमुळे तेजस्वी चर्चेत आहे.

3 / 5
तेजस्वी प्रकाश म्हणाली की, 10 वी झाल्यानंतर मी आणि माझ्या मैत्रिणीने जॉगिंगला जाण्याचा निर्णय घेतला. माझ्या मैत्रिणीचे घर अगोदर द्यायचे आणि माझे नंतर यायचे.

4 / 5
एकदा सकाळी सहा वाजता मी रस्त्याने एकटी जात असताना दोन मुले गाडीवर ये जा करत काहीतरी बोलत होते. ते माझी छेडछाड करत होते. मी खूप जास्त घाबरले.

5 / 5
त्यानंतर मी जवळच असलेल्या एका इमारतीमध्ये गेले. मात्र, तेथील सुरक्षारक्षकाने मला थांबले. परंतू मी त्याला विनंती केली आणि तेथील गार्डनमध्ये झाडाच्या मागे जाऊन बसेल. मी खूप जास्त घाबरले होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us