VIP रूममध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भेट, फोटो समोर

व्यासपीठावर जाण्यापूर्वी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी VIP रुममध्ये एकमेकांची भेट घेतली. ज्या दिवसाची संपूर्ण महाराष्ट्राला प्रतीक्षा होती. ती प्रतीक्षा अखेर संपली आहे.

| Updated on: Jul 05, 2025 | 12:37 PM
1 / 5
राज ठाकरे यांच्या VIP रूममध्ये ठाकरे बंधूंची भेट झाली. सध्या त्यांचे फोटो व्हायरल होत आहेत.

2 / 5
20 वर्षांनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मराठी भाषेच्या मुद्द्यावरुन एकत्र आले आहेत. ठाकरे कुटुंबिय देखील वरळी डोम येथे उपस्थित आहेत.

3 / 5
हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याचे दोन शासकीय आदेश रद्द केल्यानंतर ठाकरे बंधू यांनी विजयी मेळाव्याची घोषणा केली.

4 / 5
व्यासपीठासमोर महाराष्ट्राटा झेंडा लावण्यात आला आहे. वरळी डोम याठिकाणी सध्या उत्साहाचं वातावरण दिसत आहे.

5 / 5
संपूर्ण व्यासपीठावर फक्त दोन खुर्च्या दिसत आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी दोन खुर्च्या आहेत.