‘या’ बँकेत 600 हून अधिक पदांसाठी बंपर भरती, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी
Union Bank of India Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे थेट सरकारी नोकरी करण्याची संधी आहे. नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलीये. उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.
1 / 5

जर तुमचे बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न असेल तर हे स्वप्न आता नक्कीच पूर्ण होऊ शकते. थेट युनियन बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे चालून आलीये.
2 / 5

विशेष म्हणजे थेट सरकारी नोकरी करण्याची संधी आहे. स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. ही मोठी संधी आहे.
3 / 5

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 23 फेब्रुवारी 2024 आहे. त्यापूर्वीच इच्छुकांना या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत.
4 / 5

ही भरती प्रक्रिया 606 स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी होत आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त आॅनलाईन पद्धतीनेच अर्ज ही करावी लागणार आहेत.
5 / 5

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी www.unionbankofindia.co.in या साईटवर जाऊन उमेदवारांना अर्ज ही करावी लागणार आहेत. चला तर मग लगेचच करा अर्ज
Follow Us