AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ : अर्शदीप सिंहने न्यूझीलंड विरुद्ध चौथ्या टी20 सामन्यात 3 वर्ल्ड रेकॉर्ड मोडले, बुमराहलाही जे जमलं नाही ते करुन दाखवलं

IND vs NZ : न्यूझीलंडने चौथ्या टी20 सामन्यात 20 ओव्हर्समध्ये 259 धावासंख्या उभारली आहे. याच सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंहने तीन मोठे वर्ल्ड रेकॉर्ड मोडले आहेत.

| Updated on: Oct 30, 2026 | 4:40 PM
Share
न्यूझीलंड विरुद्ध चौथ्या टी20 सामन्यात अर्शदीप सिंहने एक खास टप्पा गाठला आहे. अर्शदीप सिंहने न्यूझीलंडचा कॅप्टन मिचेल सँटनरची विकेट काढून टी20 इंटरनॅशनलमध्ये 150 विकेट पूर्ण केले. (PC-PTI)

न्यूझीलंड विरुद्ध चौथ्या टी20 सामन्यात अर्शदीप सिंहने एक खास टप्पा गाठला आहे. अर्शदीप सिंहने न्यूझीलंडचा कॅप्टन मिचेल सँटनरची विकेट काढून टी20 इंटरनॅशनलमध्ये 150 विकेट पूर्ण केले. (PC-PTI)

1 / 5
टी20 इंटरनॅशनलमध्ये  150 विकेट घेणारा अर्शदीप सिंह पहिला भारतीय आहे. अर्शदीप नंतर जसप्रीत बुमराहच्या नावावर 126 विकेट आहेत. सोबतच अर्शदीप सिंहने तीन आणखी मोठे वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत. (PC-PTI)

2 / 5
 अर्शदीप सिंह एका कॅलेंडर वर्षात सर्वात जास्त टी20 इंटरनॅशनल विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे. अर्शदीप सिंहने चालू वर्षात 40 विकेट काढलेत. वर्ष 2022 मध्ये जॉश लिटिलने 39 विकेट झटकलेले. (PC-PTI)

अर्शदीप सिंह एका कॅलेंडर वर्षात सर्वात जास्त टी20 इंटरनॅशनल विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे. अर्शदीप सिंहने चालू वर्षात 40 विकेट काढलेत. वर्ष 2022 मध्ये जॉश लिटिलने 39 विकेट झटकलेले. (PC-PTI)

3 / 5
अर्शदीप सिंह सर्वात कमी चेंडूत 150 विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे. अर्शदीप सिंहने फक्त 2143 चेंडूत 150 विकेट पूर्ण केलेत. इतक्या वेगाने  मुस्तफिजुर रहमानने 150 टी20 इंटरनॅशनल विकेट घेतले होते. पण त्यासाठी त्याला 2532 चेंडू लागलेले. (PC-PTI)

4 / 5
अर्शदीप सिंहने डेब्यूच्या  1577 दिवसानंतर टी20 इंटरनॅशनलमध्ये 150 विकेट घेण्याचा कारनामा केला आहे. हा एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे. त्याच्याआधी वानिंदु हसारंगाच्या नावावर हा रेकॉर्ड होता. त्याने 2325 दिवसात 150 विकेट पूर्ण केलेले.  (PC-PTI)

5 / 5
Follow Us
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
Solapur : मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील मोहिते पाटलांच्या विधानाने सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
Helicopter Missing : बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा शोध सुरू
समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह
Shivsena UBT : समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह ठाकरे गटाचे कार्यकर्ते ताब्यात
BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर....
BEST Employees Diwali Bonus : BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर; ३ नोव्हेंबरला खात्यात होणार जमा
परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने
Shivsena UBT : परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने; शेलू बाजारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
Sanjay Raut : मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; संजय राऊतांचा पुस्तकातून गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान
महायुती टिकवायची असेल तर...; भाजपचा मित्रपक्षाला इशारा
BJP Vs Shivsena : महायुती टिकवायची असेल तर झारीतील शुक्राचार्यांवर कारवाई करा; भाजपचा मित्रपक्षाला इशारा...