थंड पेय पिताय, सावधान! मुंबईजवळील शहरात शितपेयाच्या बाटलीत सापडल्या काचा अन्…

अंबरनाथमधील एका स्थानिक शीतपेय कारखान्यात अस्वच्छता आणि बाटल्यांमध्ये काच, कचरा आढळल्याने खळबळ उडाली आहे. मनसे नेत्यांनी कारखान्यावर छापा टाकला आणि कारवाईची मागणी केली.

थंड पेय पिताय, सावधान! मुंबईजवळील शहरात शितपेयाच्या बाटलीत सापडल्या काचा अन्...
मुंबईजवळील शहरात शितपेयाच्या बाटलीत सापडल्या काचा अन्...
| Updated on: Mar 03, 2025 | 8:39 PM